33 Amazing human body facts in marathi
मानवी शरीराची रचना अद्भुत आहे. शेकडो वर्षांपासून त्यावर संशोधन सुरू आहे. पण, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ह्या लेखात आपण पाहू मानवी शरिराबाबतचे आवाक् करणारे FACTS (Amazing facts about human body)
- जन्मानंतर आपल्या शरीरातील सगळे अवयव हे जसे वय वाढते तसे त्यांची पण वाढ होते . उदा .हात,पाय पण आपल्या शरीरातील जो भाग वाढत नाही तो म्हणजे आपल्या डोळ्यातील काळ्या बाहुल्या ज्या आपण जन्मापासून ते मरेपर्यंत जेवढ्या असतात तेवढ्याच राहतात. कारण असे म्हणले जाते की त्यामध्ये रक्तप्रवाह नसतो. (Amazing facts about human body)
- आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या झोपच्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल मधून जाते. जेव्हा आपण झोपायला जातो आपल्याला 7 मिनिटात झोप लागते,ती झोप थोडी सावध असते,त्यादरम्यान जर आपण उठलो नाही तर आपल्याला गाढ झोप लागते.6-8 तास झोप झाली की आपल्याला ताजेतवाने वाटते.
- एक महिन्यात आपली नखे साधारणतः 3-4 मिलीमीटर एवढीच वाढतात,ह्याचंच अर्थ रोज आपली नखे फक्त 0.1 मिलीमीटर एवढीच वाढतात. जर आपण आपली नखे कापलीच नाही तर त्यात फंगस ,जिवाणू,विषाणू हे खूप प्रमाणात वाढतील.
- तुम्हाला माहीत आहे का की एका आरोग्यापूर्ण माणसाच्या जिभेवर 10,000 प्रकारचे टेस्टबडस असतात त्यामुळे आपण वेगवेल्या पदार्थांचा स्वाद घेऊ शकतो.
- आपल्या डोळ्यात 8 लाखापेक्षा जास्त रंग ओळखण्याची क्षमता असते. आणि एक मनुष्य दिवसभरात साधारण 1 लाख वेळा डोळ्यांची उघडझाप करतो.
- माणूस आपल्या पूर्ण आयुष्यात साधारण 2.5 लाख वेळा जांभई देतो.
- लहान मुलांना 4 महिन्यापर्यंत मीठ आणि साखरेची चव कळत नाही.
- माणसाचा मेंदू हा 75% पाण्याने बनलेला आहे.
- आपल्या शरीरात आपली त्वचा हा सगळ्यात मोठा अवयव आहे,आपली त्वचा तर 27 दिवसांनी नवीन येते.
- माणसाचे हृदय दिवसातून 1 लाख वेळा साधारण धडकते. आणि साधारण 7,757 लिटर रक्त आपल्या हृदयातून पूर्ण दिवसभरात शुद्ध होते.
- प्रत्येक माणसाचा DNA हा वेगळा असतो फक्त जे जुळी मुले असतात त्यांचा DNA सारखा असतो.
- एक मनुष्य 2 महीने अन्न ना खाता राहू शकतो परंतु तो 11 दिवस सुद्धा झोप न घेता राहू शकत नाही.
- एक मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात 35 टन अन्न खातो.
- साधारणतः बायका एक दिवसात 20,000 शब्द बोलतात तर पुरुष फक्त 7000 शब्द बोलतात.
- एक लहान मुलगा साधरण 100 प्रश्न दिवसभरात विचारतो.
- मनुष्य डोळे उघडे ठेवून कधीच शिंकू शकत नाही.
- फक्त 2% लोकांचे डोळे हिरवे असतात.
- पुरुषांच्या दाढीचे केस हे सर्वात जलद वाढणारे केस असतात. जर एखाद्या पुरुषाने दाढी केली नाही तर त्याची दाढी 30 फुट लांबीला होऊ शकते.
- मेंदू हा मानवी शरीराचा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. तीन पौंड वजनाचा हा अवयव बुद्धिमत्तेचा आसन, इंद्रियांचा दुभाषी, शरीराच्या हालचालींचा आरंभकर्ता आणि वर्तनाचा नियंत्रक आहे. त्याच्या हाडांच्या कवचात पडलेला आणि संरक्षणात्मक द्रवाने धुतलेला, मेंदू आपल्या मानवतेची व्याख्या करणाऱ्या सर्व गुणांचा स्त्रोत आहे.
- आपल्या मेंदूला कोणत्याही भावना नसतात.
- आपल्या हृदयातून फुफुसात ऑक्सिजन शोशून घेतला जातो आणि सर्व शरीरात पाठवला जातो.
- आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा त्याचे पचन हे आपल्या तोंडातच सुरू होते. तोंडात लाळेतील रस मिसळून ते अन्न जठरात पाठवले जाते व तिथे अजून पाचक रस मिसळून अन्न पचते .
- दरवर्षी आपण 4 किलो पेशी गमवतो व तेवढ्याच नवीन पेशी आपल्या शरीरात तयार होतात.
- हसणे ही देणगी फक्त मानवाला दिलेली आहे.
- आपल्याला जर कोणी दुसऱ्याने गुदगुल्या केल्या तर आपल्याला हसू येते परंतु आपण स्वतः ला गुदगुल्या केल्या तर आपल्याला हसू येत नाही.
- तुम्हाला हे माहिती आहे का, की जसं प्रत्येक व्यक्तीचे बोटांचे ठसे वेगवेगळे असतात, तसंच प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची छाप ही वेगळी असते.
- जन्माच्या वेळी मनुष्याच्या शरीरात 270 हाडे असतात परंतु वयस्क होईपर्यंत काही हाडे जुळतात आणि व्यक्तीच्या शरीरात 206 हाडे राहतात.आपल्या शरीरातील सर्वात स्ट्रॉंग आणि लांब हाड हे मांडीतील आहे. मनुष्याची कवटी 29 वेगवेगळ्या हाडांपासून तयार झालेली असते.
- प्रेम मेंदूमध्ये एक्टीव्ह होणाऱ्या केमिकलमुळे होते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये डोपामाईन आणि सॅरीटोनिन वाढते.
- मनुवी शरीरातील महिलेचे अंड हे सर्वात मोठी सेल्स आणि पुरुषाचे शुक्राणू सर्वात छोटे सेल्स असते.
- मनुष्याला पाच इंद्रिय आहेत. कान, नाक, डोळे, स्पर्श आणि चव. काही लोक सिक्स सेन्सही मानतात परंतु वैज्ञानिक 9 सेन्स असल्याचा दावा करतात.
- एक रिसर्च नुसार आपल्या त्वचेवर एक इंच भागात 3 कोटी बॅक्टेरिया असतात.
- आपल्या कानात येणार मळ हा एक प्रकारचा घामच असतो.
- असे म्हणतात की जगात फक्त 2% लोकांचे डोळे हिरवे आहेत.
आणखी वाचा : 6 healthy habits to adopt this year